गाई म्हशी साठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज

गाई म्हशींसाठी मिळणार 80 हजार अनुदान पहा या योजनेचा लाभ कसा घ्यायचा गाय म्हैस अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. दुधाळ गाईसाठी आता प्रति 70000 हजार रुपये एक गाय तर म्हैस प्रती अनुदानात 80000 हजार रुपये एका म्हशीसाठी अशी वाढीव तरतूद नवीन शासन निर्णयात करण्यात आली आहे. या सुधारित किमतीनुसार योजनांची अंमलबजावणी आर्थिक वर्ष एप्रिल … Continue reading गाई म्हशी साठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज