या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई होणार जमा यादीत नाव पहा dushkal anudan list
हे झालेले नुकसान लक्षात घेता व शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी शेतकऱ्यांना अर्थिक अडचणींवर मात करण्याकरिता राज्य सरकार द्वारे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पॅकेज देखील जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना विज बिल स्थगितीसाठी सूट मिळणार आहे
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
या दुष्काळाची नुकसान भरपाई देण्यासाठी या 43 तालुक्यांमध्ये विविध सर्वेक्षण केले असून ; या सर्वेक्षणात असे निदर्शनास दिसून येत आहे या तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे.
महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी असे म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिक विम्याचे पैसे दहा नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे माहिती समोर आली आहे.