well subsidy: प्रत्येक शेतकऱ्याला विहिरीसाठी मिळणार 4लाख रु अनुदान

well subsidy: शेतकऱ्यांसाठी खुशखबर मागेल त्याला विहिरीसाठी आता4लाख अनुदान,महत्त्वाच अटही रद्द well subsidy : भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशातील जवळपास 65 टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेती (Agriculture) व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र शेती करणं देखील सोपी गोष्ट आहे का? याचमुळे सरकार विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देतं. शेती (Agricultural Subsidy ) करताना … Continue reading well subsidy: प्रत्येक शेतकऱ्याला विहिरीसाठी मिळणार 4लाख रु अनुदान