Gram Panchayat Salary : सरपंच आणि उपसरपंच पगार तब्बल इतक्या रुपयांनी वाढले.
गावाच्या ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे त्यांचे पगार वाढलेले आहेत यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे. आणि त्यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत की नेमका सरपंच आणि उपसरपंचाचा किती रुपयांनी पगार वाढला आहे. तुमच्या सरपंचाला उपसरपंचाला किती पगार मिळतो? पगार आणि लोकसंख्या यांचा काही मेळ असतो का? हे फार महत्त्वाचा आहे कारण की गावाच्या विकासाची जिम्मेदारी ही सरपंचावर त्यांनी ग्रामपंचायत सरपंचावर असते अशा वेळेस या लोकांना पगार मिळतो तरी किती नेमका आणि मग यामधून त्यांना काय मानधन मिळतं असं प्रश्न तुम्हाला जर पडलेला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज आपल्याला आम्ही या माध्यमातून देणार आहोत Gram Panchayat New Salary.
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2019 व 20 या आर्थिक वर्षांमध्ये सरपंचाच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. जून 2019 मध्ये दिलेल्या प्रस्ताव प्रचंड वाढीचा होता सरपंच उपसरंच यांचे पगार किती वाढले ते पाहू Gram Panchayat New Salary.