शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी मंजूर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी निधी मंजूर shetkari karjmukti yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मागच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम शेतकरी कर्जमुक्ती कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनंतर गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार … Continue reading शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी मंजूर