मोठी बातमी! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; सानुग्रह अनुदान जाहीर

राज्यातील संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार अनुदान देणार आहे. onion market today अर्थसंकल्पीय … Continue reading मोठी बातमी! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; सानुग्रह अनुदान जाहीर