‘RTE’ प्रवेश प्रक्रिया सुरू! विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली असून प्रवेशावेळी आधार कार्ड बंधनकारक नसणार आहे. तरीपण, संबंधित पालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत आठ हजार ८२० शाळांनी नोंदणी केली असून, त्यात एक लाख एक हजार ८८१ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील … Continue reading ‘RTE’ प्रवेश प्रक्रिया सुरू! विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश