well subsidy: शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळणार 4लाख अनुदान शासन निर्णय पहा

विहीर खोदण्यासाठी मिळणार 4लाख अनुदान शासन निर्णय पहा असं मिळवा 4 लाख रुपये अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी … Continue reading well subsidy: शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळणार 4लाख अनुदान शासन निर्णय पहा