कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; अनुदान जाहीर

आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल ३०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देणार आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, मात्र आता आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असं या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

त्यामुळेच राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती नेमली. यामध्ये निर्णय झाल्याप्रमाणे आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देत आहोत. यासाठी २०० रुपयेची शिफारस होती, मात्र आम्ही ३०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान देत आहोत.

या शेतकऱ्यांना मिळणार एवढे अनुदान येथे पहा

 

नवनवीन माहिती येथे पहा

error: Content is protected !!