ClBIL SCORE म्हणजे काय? कमी का होतो? कसा सुधारेल? जाणून घ्या ट्रिक्स.

CIBIL SCORE कसा  सुधारेल? या गोष्टी जाणून घ्या

1) EMI वेळेवर भरा, चुकवू नका किंवा उशीर करू नका, EMI चुकवने, उशीरा भरणे यामुळं देखील तुमचं CIBIL SCORE कमी होऊ शकते.

2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका (ही तर सगळ्यात वाईट गोष्ट आहे) असे केल्यास तुमचे सिबील सगळ्यात जास्त खराब होत आणि कोणत्याही बँक तुम्हाला कर्ज देणार नाही.

3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan Digital loan  कसंही लोन असू दया, त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत, ही शिस्त सांभाळा.

4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या .

5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही

6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा .

हे हि वाचा;-कुठे वीज पडणार आता कळणार 15 मिनिटे अगोदर; महाराष्ट्र शासनाचे हे ॲप, वापरण्याचे आव्हान

CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे  म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन  सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते . 

सिबिल यामध्ये 

NA – No Activity

NH – No History

असे पर्याय दिसू शकतात .

तर काय करा कि , एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा  , अशा प्रकारे  CIBIL मध्ये आपली History तयार होईल .म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज ,बुडवू तर नकाच , परंतु वेळेत फेडा !नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही .

ClBIL SCORE म्हणजे काय?

 👉येथे CLICK  करा

error: Content is protected !!