सदर योजनेसाठी कुठल्या शाळा पात्र असणार आहेत पहा

सदर योजनेसाठी कुठल्या शाळा पात्र असणार आहेत पहा
सरकार गरजू मुलींसाठी सायकल खरेदीसाठी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे सदरच्या अनुदानासाठी कुठल्या शाळा पात्र आहेत ते आपण जाणून घेऊ पाहूया.
१) शासकीय शाळा
2) जिल्हा परिषद शाळा
3) शासकीय अनुदानित शाळा
4) तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रम शाळेमधील मुलींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये-जा करावी लागते अशा शाळेच्या मुलींना ही योजना लागू करण्यात येत आहे.

योजनेची सविस्तर माहिती येथे पहा

 

Home

error: Content is protected !!