Ancestral Land Records:अतिक्रमण झालेली जमीन परत मिळवण्यासाठी

Ancestral Land Records:अतिक्रमण झालेली जमीन परत मिळवण्यासाठी

Ancestral Land Records अतिक्रमण झालेली जमीन परत मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ज्या जमिनीवर अतिक्रमण झाले त्याच्या लगतच्या शेत जमिनीचा नकाशा काढून दिलेल्या अर्जासोबत जोडायचा आहे.

त्यानंतर अर्जदाराने स्वतःच्या त्याच्या जमिनीच्या शासकीय मोजणीच्या नकाशा ची प्रत कागदपात्रांसोबत जोडायची आहे.

यानंतर अर्जदाराने जमिनीचा चालू तीन महिन्यातील सातबारा, आठ-अ उतारा अर्जासोबत जोडायचा आहे.

यासोबतच वाद असलेल्या जमिनीची सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून हा अर्ज संबंधित कार्यालयात सादर करायचा आहे

error: Content is protected !!