शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पोर्टलवर म्हणजे खालील दिलेल्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागेल नंतर त्या नोंदणी आधारे अर्ज करावा लागेल यासाठी कागदपत्रे सातबारा उतारा, आठ-अ चा उतारा, आधार कार्ड आणि लाभ मिळवण्यासाठी बँकेचे पासबुक आवश्यक आहे.