zilla parishad: भरतीसाठी परीक्षेचा पॅटर्न जाहीर; वेळ, स्वरूप गुण

विषयानुसार प्रश्‍नांची संख्या व गुण

– मराठी — १५  (३० गुण)

– इंग्रजी — १५ प्रश्‍न  (३० गुण)

– सामान्य ज्ञान — १५ प्रश्‍न  (३० गुण)

– गणित व बुद्धिमापन — १५ प्रश्‍न  (३० गुण)

– तांत्रिक प्रश्‍न — ४० (८० गुण)

– एकूण प्रश्‍न — १०० (२०० गुण)

– परीक्षेचा कालावधी — १२० मिनिटे (दोन तास)

परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्‍चित

या कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्‍चित करण्यात आले आहेत. या प्रकारांना अनुक्रमे अ, ब१, ब२ आणि क अशी नावे देण्यात आली आहेत. यापैकी पहिल्या प्रकारात विविध ११ पदे, दुसऱ्या प्रकारात १० पदे, तिसऱ्या प्रकारात एक आणि चौथ्या प्रकारात १७ अशी एकूण विविध ३९ पदे भरली जाणार आहेत.

Gramsevak bharti    Talathi bharti

error: Content is protected !!