जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन मिळालेल्या माहितीनुसार जलसंपदा विभागात मोठी भरती करण्यात येणार आहे आणि त्या भरती अंतर्गत खालील प्रमाणे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
रिक्त पदांची संख्या –
वर्ग १ च्या रिक्त पदांची संख्या – १४५
वर्ग २ ची रिक्त पदे- ७२२
वर्ग ३ ची रिक्त पदे- ५४१२
वर्ग ४ ची रिक्त पदे- १६०६
एकूण : ७८८५
पदाचे नाव –
संचालक, उपसंचालक, सहायक संचालक, इत्यादी
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in
👉 कृषी विभागात विविध पदांसाठी भरती,अर्ज प्रक्रिया पहा
👉जलसंपदा विभागात रिक्त पदांच्या भरतीचा शासन निर्णय