पीक तारण कर्ज या योजनेचा लाभ शेतकरी आपल्या जवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) गोडाऊन मध्ये तारण ठेऊन मालाच्या सध्याच्या किमतीच्या 75% कर्ज शेतकऱ्यांना 6 महिन्या करीता उपलब्ध करून दिले जाते त्या तारण शेतमालाची जबाबदारी विमा संरक्षण हे बाजारसमिती वर अवलंबून असते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) मध्ये जाऊन तेथील सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि नंतर च शेतकऱ्यांना या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
तसेच अधिक माहिती साठी कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय येरवडा पुणे 6 येथे प्रत्यक्ष भेट अथवा dsopune6@gmail.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
👉जमिनीचे सातबारा फेरफार येथे बघा ऑनलाईन