मळणी यंत्रासाठी येथे करा अनुदान अर्ज

मळणी यंत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे.

1. आधार कार्ड
2. 7/12 उतारा व 8 अ
3. अनु. जाती, अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला
4. ट्रॅक्टर किंवा यंत्र / अवजाराचा टेस्ट रिपोर्ट
5. बँक पास बुक
6. यंत्राचे कोटेशन

कृषी विभागाने मळणी यंत्राच्या अनुदानासाठी 3 प्रकारांचे वर्गीकरण करून त्याचे उपप्रकार केले आहेत.

8 BHP पासून 20 BHP पर्यंत मळणी यंत्र :- 30 हजार ते 1 लाखांपर्यंत अनुदान

20 BHP पासून 35 BHP पर्यंत मळणी यंत्र :- 1 लाख 50 हजारांपर्यंत अनुदान

35 BHP पेक्षा जास्त ट्रॅक्टर चलित मळणी यंत्र :- 2 लाख 50 हजारांपर्यंत अनुदान

मळणी यंत्रांसाठी अर्ज कसा कराल ?

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

👉ट्रॅक्टर खरेदीवर अनुदानासाठी अर्ज कसा करावा?

error: Content is protected !!