डीएड बीएड धारक, TAIT वेळापत्रक पहा

डीएड बीएड धारक विद्यार्थी ज्याच्या प्रतिक्षेत होते त्यांची प्रतिक्षा नुकतीच संपली आहे शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर करण्यात आली आहे आणि त्याचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे ते खालीप्रमाणे आहे.

वेळापत्रक महत्वाच्या तारखा-
-ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी – 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
– परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी – 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 पर्यंत
– प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी- 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून
– ऑनलाईन परीक्षा तारखा – 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत ( उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.)

error: Content is protected !!