JEE Main 2023: अर्जाची शेवट तारीख, महत्त्वाच्या तारखा पहा

जेईई मेन 2023: अर्जाची शेवट तारीख, महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात: 15 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत सकाळी 9:00 पर्यंत

क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट-बँकिंग/UPI द्वारे अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2023 रात्री 11:50 पर्यंत

परीक्षा केंद्र शहरांची घोषणा: जानेवारी 2023 चा दुसरा आठवडा

NTA वेबसाइटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची उपलब्धता: जानेवारी 2023 चा तिसरा आठवडा

जेईई मुख्य परीक्षेच्या पहिल्या सत्राच्या तारखा: 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी 2023

👉👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी 👉येथे क्लिक करा

Pan Card update: पॅनकार्डमध्ये दुरुस्ती,फोटो,सही बदल करा घरबसल्या 5 मिनिटात.

error: Content is protected !!