वंशावळ कोण काढू शकतो? कशी काढावी?

वंशावळ कोण काढू शकतो? वंशावळ काढण्याची जबाबदारी कुणाची-
वंशावळ काढण्याची जबाबदारी कुणाची-
अर्जदाराची स्वत:ची वंशावळ काढण्याची जबाबदारी असते.वंशावळ ही स्वयंघोषित असते. म्हणजे अर्जदारानं स्वत:हून आपली वंशावळ लिहायची असते.

अर्जदराचे वडील त्यांचे भाऊ; त्यांचे वडील कोण? वडिलांचे वडील कोण? वडिलांचे आजोबा कोण? वडिलांचे पंजोबा कोण? पंजोबा चे वडील कोण? पणजोबांचे आजोबा कोण? पणजोबांचे पंजोबा कोण? अशा प्रकारे त्यांची नावे लिहून तुम्ही स्वतः वंशावळ जुळवू शकता.

त्यासाठी वंशावळीसाठी आपल्या वंशज यांची नावे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी कुठेही अर्ज वगैरे करण्याची आपल्याला गरज नसते. आपण स्वतः ट्री डायग्राम च्या सहाय्याने वंशावळ जुळवू शकतो.

वंशावळ म्हणजे काय? वंशावळ कशी काढतात; जाणून घ्या संपूर्ण माहिती.

error: Content is protected !!