एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी)ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

एक शेतकरी एक डीपी योजनेचे फायदे –

ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील.

अनुसूचित जाती जमाती (Sc/St) प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५,००० रुपये द्यावे लागतील.

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे –

आधार कार्ड

मोबाइल नंबर

शेताचे ७/१२ प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र

बँक खाते क्रमांक

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 👉येथे क्लिक करा

error: Content is protected !!