Govt Loan सरकारी योजनेत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज

Government Loan Scheme 2023 काय आहे पात्रता

कुठल्या व्यक्तीला हे मिळू शकत कुठल्या व्यक्तीला हे मिळू शकत नाही किसान क्रेडिट कार्ड हे फक्त शेतकऱ्याला मिळू शकतो नावावर काही जमीन आहे.

याची पात्रता सरकारने अतिशय सोपी करून दिली आहे ती पात्रता.

शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधीचा फायदा येतो,

ज्या शेतकऱ्याच नाव पीएम किसान सन्मान निधीच्या लिस्टमध्ये नाव आहे, या शेतकऱ्यांना लाभ मिळतो. ह्या कार्डसाठी काय कागदपत्रे असायला पाहिजेत. कागदपत्र जसे की जमिनीचे कागदपत्र, सातबारा, आठ-अ, बँकेकडून कर्ज घेतल्याचे शपथपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, तीन पासपोर्ट साईज फोटो,

तर कमी कागदपत्रांमध्ये हा अर्ज करायचा आहे आणि पंधरा दिवसात किसान क्रेडिट कार्ड घेता येतो.

अर्ज कसा भरायचा पहा

अर्ज करायच्या दोन पद्धती आहेत त्यातील पहिली पद्धत pmkissan.gov.in या वेबसाईटवर जाऊन किसान क्रेडिट कार्डचा एक पाणी फॉर्म डाऊनलोड करा त्याची प्रिंट काढून घ्या.

आणि तो स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये इंग्लिश मध्ये भरा.

हा फॉर्म इंग्लिश मध्येच उपलब्ध असतो तो फॉर्म कसा भरायचा ते खाली पाहणार आहे.

हा फॉर्म भरल्यानंतर पीएम किसान सन्मान निधीचे पैसे ज्या बँकेमध्ये येतात त्या बँकेमध्ये हा फॉर्म भरून जमा करायचा असतो

आणि त्या बँकेमध्ये आपल्याला पंधरा दिवसात किसान क्रेडिट कार्ड मिळते.

👉फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

फॉर्म कसा भरायचा

जवळच्या सीएससी केंद्र आहे किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहे तिथे ऑनलाईन करू शकता त्यामुळे बँकेत जाण्याची गरज पडणार नाही.

भरायचा कसा याच्या कुठल्या रकान्यामध्ये कुठली माहिती भरायची

बँकेचे नाव, ब्रांच, ब्रांच मॅनेजरच्या खाली परत बँकेचे नाव,

बी मध्ये टाईप ऑफ केसीसी तर यामध्ये नवीन कार्ड असेल तर पहिली टिक जर लिमिट वाढवायचा असेल तर दुसरी टिक आणि जर जुन्या कार्ड जर ऍक्टिव्हेट करायचा असेल त्यानंतर टेबल आहे.

नाव, अकाउंट नंबर, यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना देखील चालू होते, चालू करावी लागते. या योजनेत 330 रुपये प्रतिवर्षी खर्च घेत असतो यामध्ये प्रत्येकी दोन लाखाचा कव्हर मिळतो त्यानंतर डी पार्ट मध्ये डिटेल ऑफ एक्झिटिंग लोन म्हणजे आधीच काही लोन असेल तर त्याविषयी माहिती इथे द्यावी लागते.

कोणत्या बँकेचा आहे बँकेचे ब्रांच कुठली फॅसिलिटी घेतला आहे किती रक्कम बाकी आहे आणि चार्जेस राहिलेले आहे का गावाचं नाव,

सर्वे नंबर, जमीन स्वतःची, भाडे तत्त्वावर की शेअरिंग मध्ये आहे,

एकर मध्ये किती आहे, खरीप पिके रब्बी पिके कुठले अंतर पिके कुठले,

ही माहिती भरावी लागते त्यानंतर एफ मध्ये किसान पशुपालनासाठी वापरायचा असेल तर गावाचं नाव किती दूध दुपती जनावरे आहेत त्यानंतर किती शेळ्या किंवा मेंढ्या किती डुकर पोल्ट्री तर अशा गोष्टींची माहिती लिहावी लागते.

शेवटी काय सिक्युरिटी द्यायची आहे काही जमीन किंवा काही जमीन जुबला असेल मालमत्ता असेल त्याविषयी आणि एकनॉलेज मध्ये नाव लिहून सही करायची असते.

आशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!