Post Office:भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती

(Post Office) भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती

Total: 40889 जागा

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र.

पदाचे नाव पद संख्या

1

GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
40889

2

GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

3

GDS-डाक सेवक

Total

40889

 

शैक्षणिक पात्रता

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 

16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख16 फेब्रुवारी 2023

अर्ज (Edit) करण्याची तारीख: 17 ते 19 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

 

Gramsevak bharti: ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर येथे पहा शासन निर्णय

error: Content is protected !!