Pm Kisan:तात्काळ या प्रक्रिया पूर्ण करा,चेक करा

प्रथमतः तुम्हाला या अगोदरचा हफ्ता आला नसेल तर तुमचे हफ्त्याचे स्टेटस चेक करावे लागेल. हफ्ता न येण्याचे अनेक कारण असू शकतात. यामध्ये नावात चूक आधार कार्ड वर वेगळे नाव सातबारावर वेगळे, आथवा बँकेत आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे, आपली केवायसी पूर्ण नसल्यास देखील हफ्ता अडकू शकतो त्यामुळे ही प्रक्रिया देखील तात्काळ पूर्ण करावी.

आपल्या हफ्त्याचे स्थिती येथे तपासा

👉 यावर क्लिक करा

OTP आधारित eKYC कसे करावे

सर्वप्रथम पीएम किसान वेबसाइटवर जा.
शेतकरी विभागात, eKYC टॅबवर
पुढील चरणात, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि शोध टॅबवर
यानंतर तुमच्या नंबरवर 4 अंकी OTP येईल. ओटीपी फक्त त्या नंबरवर येईल जो आधार क्रमांकाशी जोडलेला असेल.
त्यानंतर सबमिट ओटीपीवर
लाभार्थी आधार कार्डसह कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊन ऑफलाइन eKYC देखील पूर्ण करू शकतो. तिथे जा आणि ऑपरेटरला विनंती करा आणि सांगा की तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक पडताळणी आणि eKYC फायनल करायचे आहे.

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा

error: Content is protected !!