Driving license:मोफत ड्रायव्हिंग लायसन्स काढा एका दिवसात
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, तुम्हाला अगोदर नोंदणी करायची आहे, त्यानंतर तुम्हाला एका टेस्ट चाचणी ला सामोरे जावे लागले ज्यामध्ये तुम्हाला १० प्रश्नांची प्रश्नावली पैकी ६ प्रश्न अचूक सोडवायचे आहेत, आणि चाचणी पूर्ण केल्यानंतर लगेचच तुम्हाला तात्पुरता चालक परवाना learning license डाऊनलोड करता येईल.