नवीन शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी एवढी मदत

या वेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याची मागणी सर्वच स्तरांतून होऊ लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एनडीआरएफ’च्या जुन्या दरात दुपटीने वाढ केली होती. जिरायतीसाठी प्रतिहेक्टर ६८०० वरून १३६००, बागायतीसाठी १३५०० वरून २७०००, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८००० वरून ३६००० असा दर वाढून मदत जाहीर केली होती.

परंतु शासनाच्या वन व महसूल विभागाने २७ मार्च रोजी नव्याने शासन आदेश जारी केला. यात दुप्पट मदतीचा जीआर रद्द केला आहे. यापुढे ‘एनडीआरएफ’च्या जुन्या निकषात किंचित वाढ करून पुढील तीन वर्षांसाठी मदतीचे दर निश्‍चित केले आहेत. यात जिरायतीसाठी प्रतिहेक्टर ८५००, बागायतीसाठी १७००० तर बहुवार्षिक फळपिकांसाठी २२५०० दर निश्‍चित केला आहे.

नवीन विहीर खोदण्यासाठी आता 2.5लाख ऐवजी 4लाख मिळणार शासन निर्णय

 

फक्त गट नंबर टाकून पहा आपल्या जमिनीचा नकाशा

error: Content is protected !!