Kotak Mahindra Home Loan : नमस्कार मित्रांनो जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल आणि होम लोन घ्यायचं आहे. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोटक महिंद्रा नक्कीच अल्प व्याजदरात तुमची गरज पूर्ण करेल. कोटक महिंद्रा बँक अल्प दारात म्हणजेच फक्त 8% दरात गृहकर्ज वाटप योजना राबवत आहे.
त्यासाठी तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल, यामध्ये तुम्हाला 50 लाख ते 1 कोटी रुपये पर्यंत गृह कर्ज घेता येईल, त्यासाठी अगोदर तुमची पात्रता तपासावी लागेल खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवर क्लिक करुन तुम्ही याबाबत सविस्तर माहिती पाहू शकता पात्रता देखील पाहू शकता, होम लोन बाबत बँकेच्या ऑफर देखील पाहू शकता.