new voter registration:नवीन मतदार यादीत नाव नोंदवा घरबसल्या

new voter registration:नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत election commission of India यांच्या मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या नवीन नाव voter registration यादीत कसे नोंदवावे याच्या विषयी माहिती पाहणारआहोत. प्रथमता तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून इलेक्शन कमीशन ऑफ इंडियाचे ॲप डाऊनलोड करावे लागेल. सदर चा ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

👉नवीन मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठीचे APP घेण्यासाठी👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈

voter registration वर क्लिक केल्यानंतर याठिकाणी तुम्हाला फॉर्म नंबर 6 फॉर्म नंबर 7 फॉर्म नंबर 8 हे पाहायला मिळेल. फॉर्म नंबर सहा म्हणजे नवीन मतदार नोंदणी करणे, फॉर्म नंबर 7 म्हणजे कुटुंबातील मयत झालेले व्यक्तीचे नाव डिलीट करणे, फोन नंबर आठ म्हणजे मतदार यादीतील नावांमध्ये किंवा पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे. तर आपण फॉर्म नंबर 6 विषयी माहिती पाहणार आहोत.

फॉर्म नंबर 6 ला क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर मागितला जाईल. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो OTP तुम्ही याठिकाणी टाकायचा आहे.

ओटीपी व्हेरीफिकेशन झाल्यानंतर या ठिकाणी 2 option तुम्हाला पाहायला मिळतील तर त्यातील पहिले ऑप्शन मतदार म्हणून पहिल्यांदा नोंदणी करणे याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर ते क्लिक करायचा आहे. त्यानंतर option तुम्ही भारतीय आहात का तर त्याला yes करायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे. राज्य निवडल्यानंतर याठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे.

👉नवीन मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठीचे APP घेण्यासाठी👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈

डेट ऑफ बर्थ निवडल्यानंतर याठिकाणी तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट आहे ते निवडायचे आहे. जे काय डॉक्युमेंट तुमच्यापाशी आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या मतदाराचे नाव नोंदणी करायचे आहे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर या त्या ठिकाणी तुम्हाला मतदाराचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे पर्सनल माहिती जी विचारले तर ती टाकत चालायला आहे.

वरील प्रमाणे आपली माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म तुमच्या स्थानिक BLO कडे पाठवला जाईल BLO तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून तुम्हाला मतदार यादी मध्ये समाविष्ट केले जाईल.

👉नवीन मतदार यादीत नाव नोदविण्यासाठीचे APP घेण्यासाठी👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈

नवीन मतदार यादीत नाव नोंदवा घरबसल्या voter registration

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!