सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र
◆ मुलीचे जन्म प्रमाणपत्र
◆आईचे किंवा वडीलाचे आधार कार्ड
◆पासपोर्ट फोटो- 2
वरील कागपत्र झेरॉक्स प्रत अर्ज सादर करताना आवश्यक आहेत.
योजनेचा लाभ व मुदतीनंतर व्याजासह होणारी रक्कम खालीलप्रमाणे पहा:
सुकन्या समृद्धी योजना |
सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म येथे पहा