महाराष्ट्र कृषी विभागात मोठी भरती जाहीर झाली असून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण उमेवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.  पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. महत्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 असणार आहे.

एकूण पदे : जाहिरात पहा

या पदांसाठी होणार भरती? जाहिरात प्रसिद्ध
 येथे क्लिक करुन पहा

काय आहे आवश्यक पात्रता?
उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण आणि संबंधित विभाग पदाला लागणारी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी खालील दिलेली संपूर्ण जाहिरात वाचा.

 

👉अंगणवाडी सेविका पदांची भरती जाहिरात पहा

 

तुम्हाला इतका पगार मिळेल?
लघुटंकलेखक – 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (निम्न श्रेणी) -38600-122800 (सुधारित – S-15 : 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (उच्च श्रेणी)- 41800-132300 (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023

जाहिरात (Notification): येथे पाहा
Online अर्ज: Apply Online

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!