Government Loan Scheme 2023 : शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज

Government Loan Scheme 2023 भारत सरकारने 2023 या वर्षामध्ये नवीन स्कीम आणली आहे या स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एका निश्चित रकमेपर्यंत कुठलीही गोष्ट गहाण न ठेवता बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्याला दरवर्षी पिकासाठी कर्ज लागत किंवा काही उपकरणे यंत्र घेण्यासाठी कर्जाची गरज असते शेतकऱ्याला कर्ज लागतं त्यावेळेस बँकेकडे गेल्यानंतर त्याला सर्वप्रथम विचार जात की तुम्ही गहाण काय ठेवणार आहेत.

आणि दुसर तिथे जर व्याजदराचा आकडा जास्त असतो ते शेतकऱ्याला कर्ज फेडणे कठीण होत. यामुळेच भारत सरकारने 2022 वर्षांमध्ये एक नवीन स्कीम आणली आहेत मित्रांनो या स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एका निश्चित रकमेपर्यंत कुठलीही गोष्ट गहाण न ठेवता बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ती रक्कम किती मोठी असेलतर त्या अनुषंगाने 3 – 4% व्याजदराने कर्ज शेतकऱ्यांना सरकार देते.

योजनेची वैशिष्ट्य –

दूध व्यवसाय जर करत असाल तर त्यासाठी जर गाई म्हशी घ्यायची आहे किंवा गाई म्हशी घेतलेल्या आहे त्यांच्या सांभाळणुकीसाठी त्यांचं चारापाणी शेड साठी जरी पैसे लागले तरी एका निश्चित रकमेपर्यंत बिनव्याजी पैसे मिळू शकता.

प्राण्यांमध्ये जर शेळीपालन असू द्या त्याबरोबर मत्स्य पालन वराह पालन किंवा इतरही कुठल्या जनावरांची प्लॅनिंग करत असाल

तर बिनव्याजी व काही गहाण न ठेवता आणि अतिशय कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणारी जबरदस्त स्कीम आहे.

स्कीम काय आहे यासाठी पात्रता काय आहे याचा अर्ज कुठे केला पाहिजे कोणत्या बँकेच्या मार्फत कर्ज मिळू शकतं आणि जो अर्ज आहे तो कुठून घ्यायचा कशा पद्धतीने भरायचा या स्कीमचा लाभ पंधरा दिवसाच्या आत पैशाची जर गरज असेल तर खाली पाहा. शेतकऱ्याला तात्काळ बिनव्याजी कर्ज कुठलीही गोष्ट गहाण न ठेवता देणाऱ्या योजनेविषयी माहिती पाहणार आहे.

योजनेचे नाव माहीत असेल 1 जानेवारी 2021 पासून काही बदल झालेले आहेत आणि काही यामध्ये ऍड करण्यात आल्या आहेत शेतकऱ्याला याचा फायदा डबल होणार आहे.

3 लाखाचे बिनव्याजी कर्जासाठी हा फॉर्म भरा, कागदपत्रे प्रक्रिया पहा

येथे क्लिक करा

किसान क्रेडिट कार्ड योजना

Government Loan Scheme 2023 किसान क्रेडिट कार्ड नावाचे कार्ड भारत सरकार मार्फत देण्यात येत असतो हे कार्ड ज्याच्याकडे असेल त्याला बिनव्याजी कर्ज वाटप सरकार मार्फत होत.

हे कार्ड भारत सरकारने 2019 20 च्या दरम्यान काढलं होतं याचे उद्दिष्ट असं होतं की शेतकऱ्याला शेतीची अवजारे घेणे उपकरणे खरेदी करण्यासाठी बँकांकडून जास्तीच्या व्याजदराने त्याला कर्ज घ्यावा लागायचं आणि कधी कधी ते फेडणे मुश्किल होत शेतकरी कर्जबाजारी होत होता अशा परिस्थितीत त्याला कर्ज मिळवून त्याला बिनव्याजी कर्ज मिळावं यासाठी सरकारने ही योजना काढली होती.

LPG Cylinder गॅसची कटकट संपली,आता फ्रीमध्ये तयार होणार स्वयंपाक; सरकारची नवी योजना!

कार्ड ज्या शेतकऱ्याकडे आहे तर त्याला एक रुपयापर्यंत कोणती वस्तू गहाण न ठेवता बिनव्याजी कर्ज मिळू शकतो.

ती रक्कम जर एक लाख ते तीन लाख यामध्ये जर असेल त्याला 4% इतक्या व्याजदरावर कर्ज देणारी ही योजना आहे.

बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल मग ते कर्जाला जे लागणारी प्रक्रिया शुल्क किंवा जी प्रोसेसिंग फी असते ती सुद्धा जवळपास अर्धा टक्के असते.

कर्ज कितीही मोठे घ्या तुम्हाला कुठल्याही प्रोसेसिंग चार्ज किंवा प्रक्रिया शुल्क जो डॉक्युमेंट साठी किंवा इतर गोष्टींसाठी बँकांकडून घेतला जातो.

तर कर्ज किसान क्रेडिट कार्डचा मार्फत घेण्यात आलं तर तो जवळपास अर्धा टक्के रक्कम ही शून्य त्या ठिकाणी होते.

फक्त एकच फॉर्म भरायचा आहे आणि मात्र पंधरा दिवसाच्या आत किसान क्रेडिट कार्ड घरापर्यंत पोहोचत.

👉3 लाखाचे बिनव्याजी कर्जासाठी हा फॉर्म भरा, कागदपत्रे प्रक्रिया पहा

येथे क्लिक करा

 

👉Salokha Yojana 2023 :आता जमिनीशी निगडित वाद मिटणार फक्त दोन हजार रूपयात.!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!