Ancestral Land Record: अतिक्रमीत जमीन मिळणार फक्त 2 दिवसांत परत,पहा काय आहे प्रक्रिया.
Ancestral Land Record:नमस्कार मित्रांनो दररोज आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील नवनवीन माहिती देत असतो जसं की शासकीय निमशासकीय नोकरी, सरकारी योजना,नवीन शासन निर्णय, कायदे, शेतीविषयक माहिती आपल्या पोर्टल च्या माध्यमातून माहिती देत आहोत. तर आज आपण अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. अनेक शेतकर्यांच्या जमिनी रक्ताच्या नात्यातच कुणाच्या तर नावावर असतात, त्या जमिनी वरसाने किंवा वाटणी करून पुढच्या पिढीला द्याव्या लागतात, मात्र पूर्ण माहिती नसल्याने शेतकर्यांकडून पैसे घेऊन काम केले जाते, बघायला गेलं तर. काम झाले, जमिनीचे हस्तांतरण जाणून घेऊ या प्रक्रियेसाठी किती खर्च येतो.
👇👇
Ancestral Land Record आता जमिनीची नोंदणी करण्यासाठी शंभर रुपये लागतील. म्हणजेच कुटुंबातील एका सदस्याच्या नावे जमीन कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला हस्तांतरित करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क आकारावे लागत होते. त्यामुळे याचा सविस्तर विचार केला तर कुटुंबातील एकाच रक्ताच्या नात्यातील जमीन Land Record हस्तांतरणासाठी म्हणजे वडील ते मुलगा किंवा मुलगी आणि आईकडून मुलगा किंवा मुलगी यांनाही मुद्रांक शुल्क भरावे लागले. वडिलोपार्जित जमिनीच्या नोंदी वारसा हक्का प्रमाणे.
👇👇
- Ancestral Land Record तहसीलदार या सर्वांना नोटीस बजावतील आणि त्यांच्या संमतीची खात्री केल्यानंतर जमीन जागा वाटपाचे आदेश देतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते. तहसीलदारांच्या आदेशानंतर तलाठ्यांना नव्याने नोटीस बजावण्याची गरज नाही. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार जमिनीचे वाटप करण्यासाठी किंवा सात-बारा उताऱ्यांना वारस म्हणून नोंद, नियुक्त करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करावेत, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी आणि तहसीलदारांची आहे. ही तरतूद आजवर कोणीही गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे जमीन वाटपाचे असे अर्ज वर्षानुवर्षे तहसीलदार स्तरावर प्रलंबित पडत होते परंतु तहसीलदार तालुकादंडाधिकारी यांना सुचना करत अशी प्रकरणे तात्काळ मार्गी लागतील यासाठी सरकारने देखील महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
👇👇
well subsidy: प्रत्येक शेतकऱ्याला विहिरीसाठी मिळणार 4लाख रु अनुदान