ClBIL SCORE म्हणजे काय? कमी का होतो? कसा सुधारेल? याविषयी जाणून घ्या.

ClBIL SCORE हे सिबील स्कोर काय आहे ?

ClBIL SCORE:एक व्यक्ती वेगवेगळ्या बँका कडून कर्ज (Bank Loan) घेऊन भरत नसायचे. त्यामुळे एका बँकेला (Bank Loan) कर्ज मागणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या बँकेतून कर्ज (Bank Loan) घेतलेले कळत नसे.कधीकधी एकाच बँकेतून वेगवेगळ्या शाखेतून कर्ज (Bank Loan) घेऊन बँकेला चुना लावला जायेचा. त्यामुळे हा  प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून  या Credit Information Bureau Ltd. कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये.

CIBIL SCORE कसा  सुधारेल?

👇

 👉येथे CLICK  करा

 

आज या कंपनीचे नाव TransUnion CIBIL Ltd असे आहे .

ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे .

आणि यावर RBI ची मॉनीटरींग आहे .

समजा आपण बँकेत (Bank Loan) गेलो , आणि कर्जासाठी (Bank Loan) अर्ज दिला .

तर बँक म्हणते दोन . तीन दिवसांनी या !

आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ?

तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा CIBIL रिपोर्ट मागावते .

आणि त्याची पेमेंट हिस्टरी , तसेच त्याचा CIBIL स्कोर चेक करते ?

CIBIL स्कोर हा 

300 – – – – ते — — — — 900  मध्ये मोजला जातो .जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन (Bank Loan) लगेच मिळेल .पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा ! कर्ज (Bank Loan) मिळतच नाही .म्हणजे समजलं ! कि बँका कर्ज (Bank Loan) देणे का नाकारतात ? तर CIBIL Score नीट नसतो.

CIBIL Score कमी का होतो ?  ClBIL SCORE

1) कर्जाचा (Bank Loan) EMl वेळेवर न भरणे .2) कर्जाची (Bank Loan) परतफेडच न करणे .3) चेक बाऊन्स होणे 4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे 5) स्वतःवर असणारे कर्ज NPA मध्ये जाऊ देणे 6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी (Bank Loan) अप्लाय करत रहाणे .

यामुळे CIBIL score वर वाईट परिणाम होतात .

बघा , मुळात बँकाचे (Bank Loan) बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी , शेवटी आतून त्या एकच असतात , त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक (Bank Loan) ती माहिती चेक करू शकते .याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण  बँकांना आणि फायनान्स कंपनी (Bank Loan) ला मूर्ख बनवू शकत नाही .बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन (Bank Loan) देणे हा आहे , पण लोन अमाऊंट  योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक (Bank Loan) करत असते.

CIBIL SCORE कसा  सुधारेल?

👇👇

 👉👉येथे CLICK करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!