अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्तांना या अटीमुळे मिळणाऱ्या मदतीत अडथळे, ४२० कोटी पडून तरी दिवाळी गोड होईना
जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत ५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने दुष्काळी मदतही जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मदतीसाठी लागणारे ४२० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.
या अटीमुळे मदत मिळेना यादीत नाव पहा
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
नुसताच मंत्रिमंडळ निर्णय
शेतकऱ्यांना जिरायती शेती असेल, तर ८ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर, याप्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादित अतिवृष्टी मदत दिली जात होती. यामध्ये वाढ करण्यात आली असून, ३ हेक्टरच्या मर्यादित मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, याबाबत शासन निर्णय केव्हा होतो. याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकयांची थट्टाच सुरु असल्याचे दिसून येते.
या अटीमुळे मदत मिळेना यादीत नाव पहा