शेतकऱ्यांचे सातबारे उतारे होणार बंद | satbara utara | Land record 712 | Digital Satbara
शेतीचे सातबारा उतारे बंद होणार म्हणल्यावर अनेक शेतकरी चिंतेत पडले असतील परंतु कोणते सातबारा बंद होणार ते जाणून घेणार आहोत शहराला लगत ज्या गावात शहरीकरण झाले आहे त्या ठिकाणचे हे सातबारा उतारे बंद होणार आहेत.Digital Satbara
त्या ठिकाणचे सातबारा बंद होणार आहेत आणि त्याऐवजी त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड त्या संबंधित मालकाला दिले जाणार आहे.
सातबारा पाहण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या ग्रामीण भागात शहरीकरण मोठ्या वेगाने होत आहे 45000 गावांपैकी 4500 गावाच्या शहरीकरण झाले आहे त्यामुळे या गावातील सुमारे साडेसात लाख सातबारा उतारांना मिळकत पत्रकामध्ये रूपांतर करण्यात येत आहेत भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
हेही वाचा: पीक विमा विम्याचा ट्रिगर 2 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात यादी पहा
डिजिटल सातबारा सर्व शासकीय कामासाठी ग्राह्य धरला जातो.
सातबारा पाहण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Home