MPSC Exam Schedule 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर येथे पहा.

MPSC राज्य शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत ऑनलाईन अर्ज जाहिरात मागणीपत्र प्राप्त झाल्यापासून

Mpsc Exam महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) वर्ष २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते.

त्यानुसार वर्ष २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल. MPSC

MPSC वेळापत्रक येथे पहा

जाहिरत केलेल्या या अंदाजित वेळापत्रकामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, mpsc notification

महाराष्ट्र वन सेवा परीक्षांचा समावेश आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव दे.वि. तावडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. Mpsc exam

अधिकृत वेबसाईटला भेट द्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!