पोलिस अधिकारी यांच्यावर ऑन ड्युटी या गोष्टी केल्यास होणार कार्यवाही शासनाचा नवा GR

Maharashtra Govt GR : सध्या इंटरनेट च्या युगात जगभरात अनेक सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्म आपण पाहत असतो यामध्ये फेसबुक इन्स्टाग्राम व्हाट्सएपच्या माध्यमातून विविध सर्विसेस चा वापर अनेकजण करतात परंतु यामध्ये सामान्य जनताच नाही तर सरकारी अधिकारी कर्मचारी देखील याचा मोठया प्रमाणावर वापर करताना दिसतात.

यामध्ये प्रामुख्याने अनेक पोलीस बांधव देखील आहेत सोसिअल मीडियावर विविध पोस्ट आपण शेअर करतो रिल्स टाकतो परंतु याच पार्श्वभूमीवर सरकारने याबाबत एक मोठा शासन निर्णय घेतला आहे त्यामध्ये पोलीस बांधव जे ऑन ड्युटी वर्दी वर असताना रिल्स फॉरवर्ड करणे अपलोड करणे हे रिल्स वायरल होतात. आणि त्याचा वेगळा परिणाम इतरांवर होऊ नये यासाठी सरकारने

वॉट्सप फेसबुक इन्स्टाग्रामवर लाईक कंमेंट प्रसिद्ध मिळवून प्रसिद्धी प्राप्त करणे खाकी वर्दी परिधान करून डीपी स्टेटस ठेवणे, नाचून गाऊन डायलॉग मारणे, अकॅशन करणे, बाईक राईड्स करून त्याचे व्हिडीओ अपलोड करणे तसेच शासकीय अग्नि शास्रांचेप्रदर्शन करून जनतेमध्ये चुकीचा संदेश परसवित आहेत, त्याबाबत जनमानसात पोलिसांची प्रतिमा मालिन होत असलेबाबत नमूद केले आहे. सदरची बाब ही अत्यंत गंभीर असून शिस्तप्रिय पोलीस खात्यास अशोभनीय आहे. 

तरी यापुढे जे कुणी पोलीस अधिकारी/अंमलदार हे वर नमूद प्रमाणे बेशिस्त पणाचे वर्तन करताना आढळून येतील त्यांच्यावर पुढील उचित गंभीर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल. याबाबत आपण आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व पोलिस अधिकारी किंवा अंमलदार यांना सूचित करावे.

तसेच उपरोक्त नमूद दिली आदेशामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही याची सर्वोतोपरी दक्षता घेण्याबाबत देखील कळविण्यात यावे. अशा प्रकारे राज्य शासनाचा निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित झाला आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!