viral video : चालू वर्गात मॅडम नाचली विद्यार्थ्यासोबत; तुफान डान्स पाहून नेटकरी म्हणाले आमच्या वेळी शिक्षिका…
नमस्कार मित्रहो सध्या एका शाळेमध्ये एका शिक्षिकेने तिच्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत असा डान्स केला आहे की ते पाहून नेटकरी काय म्हणतात पहा मग तुम्ही पाहू शकता व्हायरल व्हिडिओ..
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात विद्यार्थी आणि शिक्षिका एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत.
पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायलादेखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील.
land record : पहा फक्त गट नंबर टाकून जमिनीचा संपूर्ण बायोडेटा.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कॉलेजमधील एका वर्गात फेयरवेल पार्टी साजरी केली जात आहे, यावेळी वर्गात सजावटदेखील केल्याचे दिसत आहे. यावेळी एक विद्यार्थी शिक्षिकेसोबत ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. यावेळी वर्गातील इतर विद्यार्थीदेखील या दोघांकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा