Teacher student Viral Video एका शाळेतील शिक्षकाचा डान्स शिकवताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे यामध्ये ‘लडकी बडी अंजानी है’ या गाण्यावर मस्त असा दिलखुलास डान्स स्टेप्स शिकवताना आनंद शिक्षक विद्यार्थ्यांसोबत घेताना दिसत आहेत. यावर नेटकरी वेगवेगळ्या स्वरूपात प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

 

 पहा व्हिडीओ

 

https://www.instagram.com/reel/C7LZuX9vctw/?igsh=MWlmbnA4dDEwZnUxcg==

 

‘Dream Teacher’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर हा व्हिडीओ पोस्ट शेअर करण्यात आली. आणि युजर्स देखील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत यामध्ये शिक्षक आणि मुलांचं खुप सारं कौतुक केलं आहे.

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!