Nukasan bharpai शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार यादीत नाव पहा
नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकतीच कापुस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांनी 5000 रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे आणि तातडीने ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची ग्वाही देखील दिलेली आहे परंतु त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आणखी एक दिलासा म्हणजे मदतीसाठी पीक पाहणीची अट आता रद्द करण्यात आली आहे. आणि कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
कोणत्या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई
अधिक सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
या जिल्ह्यांना 2023चा उर्वरित पीक विमा तात्काळ भरपाई देण्याचे कृषिमंत्र्यांचे आदेश