अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ही भरती प्रक्रिया इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) कडून राबवली जातंय. थेट इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेतून 344 पदे ही भरली जातील. देशभरात ग्रामीण डाक सेवक (GDS) कार्यकारी पदाच्या 344 पदे भरण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. प्रत्येक राज्य विहित पदे भरली जातील.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उमेदवारांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. 31 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
www.ippbonline.com या साईटवर जाऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करता येतील. येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. माहिती आपल्या सर्व इतर मित्रांना देखील पाठवा.
संपूर्ण जाहिरात अधिक माहिती येथे पहा