लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, आजपासून मिळणार 1500 रुपये, अजितदादांची थेट डीबीटीची घोषणा

Ladki bahin yojana list: सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविली जात असून या योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलांना १५०० दिले जात आहे. मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला यामुळे जून महिन्याचा आता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागून आहे.

गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहि‍णींना नेमके पैसे कधी मिळणार, असे विचारले जात होते. आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडक्या बहि‍णींना दिल्या जाणाऱ्या पुढच्या हप्त्याची माहिती दिली आहे.

हफ्ता डीबीटी पात्र लाडक्या बहिणींची यादी येथे पाहा

अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नुकतेच एकूण 3600 कोटी रुपये डीबीटी खात्यावर ट्रान्सफर केले आहेत.

आता आजपासूनच म्हणजेच 30 जून रोजीपासून लाडक्या बहि‍णींना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. त्याची प्रक्रिया चालू झाली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहि‍णी पुढील हप्ता कधी मिळणार, असे विचारत होत्या. आता अजित पवार यांच्या घोषणेमुळे आनंद व्यक्त केला जातोय.

हफ्ता डीबीटी पात्र लाडक्या बहिणींची यादी येथे पाहा

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!