कुसूम सौर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत.
•आधार कार्ड
•सातबारा उतारा
(विहीर अथवा बोअर ची नोंद)
•आठ-अ
•पासपोर्ट साईज फोटो
सौर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी👇
👉👉येथे क्लिक करा
well subsidy: शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळणार 4लाख अनुदान शासन निर्णय पहा