Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत पैसे भरण्यासाठी पर्याय आला, पैसे भरावे कि नाही?
त्यामुळे या योजनेंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून पोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात होते, मात्र आता या अर्जांना पेमेंटचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणून, तुमचे पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत का ते तुम्ही तपासू शकता.
पंपाची क्षमता | रक्कम (₹) |
---|---|
3 एचपी | 22,971 |
5 एचपी | 32,075 |
7.5 HP | – |
पेमेंट पर्याय आला का नाही असे पहा?
https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PMKusumCons?uiActionName=trackA1FormStatus
पेमेंट ऑप्शन चेक करण्याची पद्धत:
स्टेप ५: पेमेंट केल्यानंतर अर्ज तपासला जाईल आणि Vendor Selection चा पर्याय येईल, आणि त्यानंतर पंपाची स्थापना करण्यात येईल.
स्टेप १: सर्वप्रथम दिलेल्या लिंकवर जा.
स्टेप २: आपल्या अर्ज क्रमांक (एमके आयडी) प्रविष्ट करा आणि सर्च करा.
स्टेप ३: अर्ज तपशील आणि पंप तपशील दिसेल, त्यामध्ये “Proceed to Payment” हा पर्याय दिसेल.
स्टेप ४: “Proceed to Payment” वर क्लिक करा, आणि त्यानंतर “Pay Now” वर क्लिक करून UPI किंवा DEBIT CARD द्वारे पेमेंट करा.
शेतकरी अर्ज स्टेट्स माहिती येथे पाहा