Gold silver price: सोने अन् चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे. सोनं आणि चांदीच्या दरात होणाऱ्या घसरणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

  • सोन्याच्या दरात घसरण.
  • चांदीच्या भावातही घट.
  • भाऊबीज या सणानिमित्त खरेदी करा नवा दागिना.

सोने अन् चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे. सोनं आणि चांदीच्या दरात घसरण, धनत्रयोदशीपासून सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात दररोज घसरण पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात ८,१०० रूपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात झालेल्या घटमुळे निश्चितच नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

सोन्याच्या दरात घट येथे पाहा आजचे दर

 

आज २३ ऑक्टोबर २०२५. सर्वत्र दिवाळी आणि भाऊबीज साजरी केली जाणार आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८१० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला १,२५,०८० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८,१०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,५०,८०० रूपये मोजावे लागतील.

 

२४ कॅरेटसह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७५० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला १,१४,६५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७,५०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,४६,५०० रूपये मोजावे लागतील.

 

सोन्याच्या दरात घट येथे पाहा आजचे दर

 

२४,२२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ६१० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला ९३,८१० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ६,१०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,३८,१०० रूपये मोजावे लागतील.

सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात १ ग्रॅममागे १ रूपयांची घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आपल्याला १५९रूपये मोजानवे लागतील. १किलो चांदीच्या दरात १००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,५९,००० रूपये मोजावे लागतील.

 

सोन्याच्या दरात घट येथे पाहा आजचे दर

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!