Pm Kisan : पीएम किसान लाभार्थ्यांनो सावधान! नक्की करा हे काम अन्यथा मिळणार नाही पुढील हफ्ता
PM Kisan yojana: नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत व्हावी या हेतूने वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात.
आता लवकरच पुढील हफ्ता लवकरच जारी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहेत. Pm kisan beneficiary
शेतकऱ्यांना आत्तापर्यंत केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत 12 हफ्ते देण्यात आले आहेत. तसेच आता अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर पुढील 13 वा हफ्ता लवकरच दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे.
👉 या प्रक्रिया पूर्ण करा तरच मिळणार 13वा हफ्ता यावर क्लिक करा👈
पीएम किसान लाभार्थींना ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे अन्यथा हे न केल्यास शेतकऱ्यांना पुढील हफ्त्यास मुकावे लागणार आहे. त्यामुळे पुढील हफ्त्याचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे.
पीएम किसान पोर्टलवर आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त झालेल्या ओटीपीद्वारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC/वसुधा केंद्रातून बायोमेट्रिक पद्धतीने करू शकता. pm kisan beneficiary status
शेतकऱ्यांना ही छोटीशी प्रक्रिया करण्यासाठी १५ रुपये लागतील. CSC केंद्रवर जाऊनही शेतकरी हे काम करू शकतात. हे शुल्क केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरु केली आहे. या योजनेचा फायदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिला जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीला आर्थिक चालना मिळवी हा आहे.
👉कुसूम सौर पंपासाठी आता ही कागदपत्रं आवश्यक येथे करा अर्ज
शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य देते. 2,000 आर्थिक सहाय्यासाठी तीन समान हप्त्यांमध्ये दिले जाते. आतापर्यंत १२ हफ्ते देण्यात आले आहेत. आता पुढील १३ वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
OTP आधारित eKYC कसे करावे
सर्वप्रथम पीएम किसान वेबसाइटवर जा.
शेतकरी विभागात, eKYC टॅबवर
पुढील चरणात, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि शोध टॅबवर
यानंतर तुमच्या नंबरवर 4 अंकी OTP येईल. ओटीपी फक्त त्या नंबरवर येईल जो आधार क्रमांकाशी जोडलेला असेल.
त्यानंतर सबमिट ओटीपीवर
लाभार्थी आधार कार्डसह कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊन ऑफलाइन eKYC देखील पूर्ण करू शकतो. तिथे जा आणि ऑपरेटरला विनंती करा आणि सांगा की तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक पडताळणी आणि eKYC फायनल करायचे आहे.
👉 या प्रक्रिया पूर्ण करा तरच मिळणार 13वा हफ्ता
👉 यावर क्लिक करा 👈
शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळणार 4लाख अनुदान नवीन शासन निर्णय आला पहा.
माहिती आवडल्यास खालील शेअर बटणावर क्लिक करून इतरांना देखील पाठवा