Astro Tips for Nail Cutting: या दिवशी नखे कापल्यास लक्ष्मीची होते कृपा; जाणून घ्या कोणता दिवस सर्वोत्तम

Astro Tips for Nail Cutting: धार्मिक ज्योतिषशास्त्रात नखे कापण्याचा शुभ दिवस आणि वेळ स्पष्ट केली आहे. जर नखे योग्य दिवशी आणि योग्य वेळी कापली तर ते फायदेशीर ठरते.

 

नखे कापण्याचा शुभ दिवस कोणता?

धार्मिक आणि ज्योतिष शास्त्रात नखे कापण्यासाठी विशिष्ट दिवस आणि वेळेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. योग्य दिवशी नखे कापल्यास जीवनात सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धी मिळते, तर अयोग्य दिवशी हे केल्यास नुकसान होऊ शकते.

 

असं म्हणतात नखे रात्री का कापू नयेत?

पूर्वीच्या पिढ्यांनी वारंवार सांगितले आहे की सूर्यास्तानंतर, म्हणजे रात्री किंवा या दिवशी नखे कापू नयेत. कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होतात आणि दारिद्र्य येते. त्यामुळे नखे कापण्याची योग्य वेळ आणि दिवस जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आठवड्याच्या सातही दिवस नखे कापण्याचेही वेगवेगळे परिणाम होतात. तर जाणून घ्या नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस कोणता आहे.

 

आता तुम्ही म्हणाल नखं कापण्यासाठी कोणता दिवस निवडावा आणि त्याच्यात काय एवढं जाणून घेऊ म्हणण्यानुसार तसं तर या धावपळीच्या जगात प्रत्येकाच्या आपापल्या वेळेनुसार काही सवयी व कामं करत असतात परंतु एक माहिती असावी म्हणून आज आपण नखे कधी कापावे याबाबत थोडक्यात माहिती सांगणार आहोत.

 

आठवड्याच्या दिवसांनुसार नखे कापण्याचे दिवस; वेळ येथे वाचा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!