Land record: जमिनीचे भूमि अभिलेख रेकॉर्ड फेरफार, सातबारा, बघा ऑनलाईन.

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील सरकारी योजना, शासकीय निमशासकीय नोकरी याविषयी माहिती माहिती देत असतो. अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे जमिनीची खरेदी विक्री करत असताना, त्या जमिनीचा इतिहास आपल्याला महिती असणं अत्यंत आवश्यक असतं, शेतकऱ्याला शेतीविषयक योजना कर्ज शेतीसाठी कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीचे रेकॉर्ड म्हणजेच सातबारा आठ-अ गरजेचा असतो. काहीवेळा फेरफार देखील गरज लागते त्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही. तर आपल्या जमिनीचा सातबारा आठ-अ, नवीन, जुने फेरफार ऑनलाईन कसे पाहायचे

 

सातबारा आठ-अ फेरफार रेकॉर्ड पहा ऑनलाईन👇👉येथे क्लिक करा👈

आता जमिनीचे जुने नवीन रेकॉर्ड सातबारा फेरफार, आद्यायवत माहिती पहा एका मिनिटात आपल्या मोबाईलवर ते कसे पाहायचे सहज आणि सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. फेरफार जुने रेकॉर्ड आणि  शेतकऱ्यांना वेळोवेळी लागणारी गोष्ट म्हणजे सातबारा आणि आठ-अ तो कसा पाहायचा मोबाईलवर डाऊनलोड कसा करायचा त्यासाठी आम्ही खाली शेवटी वेबसाईट लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमचा जिल्हा, तालुका, गांव निवडून तुम्ही तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड पाहू शकता. land record

मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे, शेतकरी बांधवाना जमिनीचे रेकॉर्ड, सातबारा हि वेळोवेळी लागणारं कागदपत्रं आहे, शेतकरी आणि रेकॉर्ड सातबारा हे खुप महत्वाचं असत, मग उदा तुमचं पीक कर्ज असो, पीक विमा, सरकारी कोणत्याही योजना ज्या कि शेतीविषयी आहेत त्यासाठी शेतकऱ्यांकडे जमीन असणे आवश्यक असते आणि सातबारा आवश्य लागतो, अशावेळी धावपळही होते, आता मात्र सातबारा आठ-अ आपल्या मोबाईल वर कसा पाहायचा आणि तो डाऊनलोड करून सेव्हही करून ठेवता येतो. खालील वेबसाईट लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे किंवा इतर कोणाचेही जमीनचे रेकॉर्ड फेरफार सातबारा आठ-अ पाहू शकता.

जमिनीचे भूमिअभिलेख रेकॉर्ड नाव टाकून पहा ऑनलाईन👇👉येथे क्लिक करुन बघा👈

ऐनवेळी गरज भासल्यास आपण पाहिजे तेंव्हा आपल्या मोबाईल मधील सातबारा छायांकित प्रतीत (प्रिंट) काढून पाहिजे तेथे योग्य ठिकाणी दाखल करू शकतोत, यामुळे आपली ऐनवेळेची धावपळ ही होणार नाही, वेळेवर आपले काम देखील मार्गी लगेल. आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा सातबारा असल्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि सातबाऱ्यासाठी तुमची पळापळ, परेशानी देखील होणार नाही.

सातबारा आठ-अ फेरफार रेकॉर्ड पहा ऑनलाईन👇👉येथे क्लिक करुन बघा👈

well subsidy: प्रत्येक शेतकऱ्याला विहिरीसाठी मिळणार 4लाख रु अनुदान

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!