Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीटेड सीन तुफान व्हायरल, अंगावर शहारे आणणारी दृश्य!
Chhaava Deleted Scene : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर ‘छावा’ चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. मात्र, आता ‘छावा’ चित्रपटातील डिलीट करण्यात आलेला सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘छावा’ प्रदर्शित होण्यापूर्वी काही दृश्यांवरून झाला होता वाद