कापूस तेजीत? कापूस उत्पादक शेतकऱ्यांना असा होणार फायदा? जाणून घ्या.

cotton rate today: आज देशातील कापसाच्या वायद्यांमध्ये मोठी तेजी आली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दोन दिवसांमध्ये एप्रिल वायद्यांमध्ये खंडीमागं ६०० रुपयांची वाढ झाली.

एप्रिलचे वायदे आज दुपारपर्यंत ६३ हजार ३०० रुपयांवर होते. तर जूनच्या वायद्यांमध्ये ८०० रुपयांची तेजी दोन दिवसांमध्ये दिसली. जूनचे वायदे ६४ हजार ८०० रुपयांवर होते, मात्र आता या एप्रिलमध्ये सुरुवातीलाच वायद्यांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.

बाजार या समित्यांमध्ये कापसाला आज ७ हजार ७०० ते ८ हजार ४०० रुपये पर्यंत दर मिळाला तर जाणून सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला बाजार समिती वाईज दर खाली दिलेले आहेत तिथे जाऊन पहा.

बाजार समिती नुसार आजचे कापूस दर पाहण्यासाठी

 येथे क्लिक करा

या दरात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केल्यास दरात सुधारणा होईल. उद्योगांना कापसाची गरज आहे. पण आहे त्या दरातच जास्तीत जास्त खरेदीचा प्रयत्न होईल.

पण आता स्टाॅक कमी आहे. कापूस तेजीत? शेतकऱ्यांना होणार असा फायदा? बहुतांशी शेतकऱ्यांनी अव्हरेज दराने कापूस विक्री केली आहे आणि विक्री करत आहेत. शेतकऱ्यांकडील स्टाॅकही घटला. आणि वरच्या वर घटत आहे त्यामुळं पुढील काळात दर वाढवल्याशिवाय कापूस मिळणार नाही आणि नाईलाजाने उद्योगांना कापूस उपलब्ध करण्यासाठी चांगला भाव मिळेल.

बाजार समिती नुसार आजचे कापूस दर पाहण्यासाठी

 येथे क्लिक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!